Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला, दोघांनी गमावला जीव; मुंबईत अधिक धोका

Photo Credit facebook

Arrow

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं सावट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

Photo Credit facebook

Arrow

आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोराना संसर्गाचा हा वेग वाढलेला आहे.

Photo Credit facebook

Arrow

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला.

Photo Credit facebook

Arrow

राज्यात आतापर्यंत 1.48 लाख कोरोनाबाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला.

Photo Credit facebook

Arrow

तसंच, मंगळवारी (14 मार्च) राज्यात 155 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

Photo Credit facebook

Arrow

महाराष्ट्रातून सोमवारी (13 मार्च) आलेल्या अहवालापेक्षा ही रूग्ण संख्या दुप्पट आहे.

Photo Credit facebook

Arrow

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 81,38,653 रुग्ण आढळले. पुण्यात 75 नवे रूग्ण तर, मुंबईत 49 रूग्ण आढळले.

Photo Credit facebook

Arrow

 अशा स्थितीत मुंबईला कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

Photo Credit facebook

Arrow