Arrow
..म्हणून गायीच्या दुधाला अमृत म्हणतात
Arrow
गायीच्या दुधामध्ये भरपूर पोषक तत्वं असल्याने ते शरीरासाठी नेहमीच फायदेशीर मानले जाते.
Arrow
गाईच्या दुधात 9 आवश्यक अमीनो अॅसिड असतात, त्याचा शरीराला प्रचंड फायदा होत असतो.
Arrow
गाईच्या दुधात कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे त्याचा फायदा तुमच्या हाडांसाठी होत असतो.
Arrow
गाईचे दूध पिणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही चांगले मानले जाते, त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारत असते.
Arrow
गाईच्या दुधात व्हिटॅमिन बी असते त्यामुळे झोपही चांगली लागत असते.
Arrow
तुमचे वजन अचानक कमी होत असले तरी गाईचे दूध घेतल्यास त्याचाही तुम्हाला फायदा होतो
Arrow
गाईच्या दुधामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे पचनक्रियाही सुधारत असते.
Arrow
जर तुम्हाला हृदयविकार असेल तर गायीच्या दुधामुळे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
Arrow
गाईच्या दुधात कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
Arrow
गाईच्या दुधात सीएलए नावाचे अमिनो अॅसिडदेखील असते, ते खराब कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही.
या सवयींची वाटते मजा, पण आयुष्यभर मिळेल सजा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर