cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम?

Photo Credit

Arrow

पायावर पाय टाकून बसणाऱ्या लोकांची संख्या जगात 62 टक्के आहे.

Photo Credit

Arrow

ही पद्धत लोकप्रिय असली, तरी ती शरीरासाठी चांगली नसल्याचे सांगितलं जातं.

Photo Credit

Arrow

क्रॉस लेग करून बसण्यामुळे तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.

Photo Credit

Arrow

अशा पद्धतीने बसल्यामुळे ढोपरातील मिसलिंगांमेंट वाढत जाते.

Photo Credit

Arrow

क्रॉस लेग पद्धतीमुळे रक्ताभिसरणात बदल होतो आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit

Arrow

क्रॉल लेग करून बसल्यामुळे ब्लड प्रेशरही वाढत जातो.

Photo Credit

Arrow

पायावर पाय टाकून बसण्याच्या पद्धतीमुळे तुमचे गुडघे कुमकुवत करू होऊ शकतात.

Photo Credit

Arrow

क्रॉस लेग पद्धतीमुळे वीर्य निर्मितीवर परिणाम होऊन ती कमी होऊ शकते.

Photo Credit

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी