Arrow

मधुमेह होण्यापूर्वी ही 7 लक्षणं दिसली तर व्हा सावधान

Arrow

मधुमेह प्रचंड वाढलेल्या वजनामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो, त्याच बरोबर तुमची लाईफस्टाईल चुकीचे असेल तर त्याचाही तोटा तुम्हाला सहन करावा लागतो. 

Arrow

अनेक वेळा लोकांना मधुमेह झाला आहे याचीच कल्पना नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत. रक्तातील साखरेची पातळी कशी वाढते त्याचीही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Arrow

ज्यांना सतत भूक लागते त्यांनी हे ओळखले पाहिजे की, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे त्यांना भूक लागत असते.

Arrow

अनेकदा तुम्हाला मधुमेह आहे हेच माहिती नसते. ज्यांचे वजन झपाट्याने कमी होते. त्यांना मधुमेह झालेला असतो.

Arrow

जेव्हा साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा रक्तपेशींचे नुकसान होते, तेव्हा हात-पायांमध्ये मुंग्या येतात.

Arrow

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्त परिसंचरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. त्यामुळे कोणतीही जखम बरी होण्यास वेळ लागतो.

Arrow

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या हाय ब्लड शुगरच्या रुग्णांमध्ये खूप आढळते. मात्र हा त्रास सुरु झाला तर ती समस्या दूर करणे अवघड असते.

Arrow

रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांच्या लाळ आणि मूत्रात साखरेचे प्रमाण जास्त असते.

बेंबीत तेल घालण्याचे हे जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा