Photo Credit; instagram

Diabetes च्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी!

Photo Credit; instagram

मधुमेहाची समस्या आता सामान्य झाली आहे. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही तेव्हा याचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

अनेकदा असे दिसून येते की मधुमेही रुग्ण काही चुका करतात ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढू लागते.

Photo Credit; instagram

आज अशा चुकांबद्दल जाणून घेऊयात ज्या टाळून तुम्ही फिट राहू शकता.

Photo Credit; instagram

दिवसभर बसणे किंवा झोपणे आणि कोणताही व्यायाम न केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीय वाढतो. दररोज किमान 40 मिनिटे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. 

Photo Credit; instagram

रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. रात्री 8 च्या आधी जेवण करण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

जास्त साखर असलेल्या रुग्णांनी दिवसा झोपणे टाळावे. रात्रीच्या वेळीही जेवणानंतर 3 तासांनीच झोपावे.

Photo Credit; instagram

नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा विचार करा. मधुमेहावरील औषधांवर अवलंबून राहिल्याने तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतावर वाईट परिणाम होतो.

पुढील वेब स्टोरी

Bhagyashree Mote: काजळ लावुनी आले मी आज, असं नका बघु अहो येते मला लाज...

इथे क्लिक करा