Photo Credit; instagram

Arrow

'या' 10 औषधी वनस्पती अन् घरच्या घरी करा Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

गुग्गुल वजन कमी करण्याच्या प्रवासात अतिशय उपयोगी आणि फायदेशीर ठरते. 

Photo Credit; instagram

Arrow

हळदीमधील अॅक्टिव्ह कंपाऊंड, कर्क्युमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते जळजळ कमी करून वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास दालचिनी मदत करते असे मानले जाते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

मेथीचे दाणे मेटाबॉलिझम सुधारतात आणि भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यात मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आले पाचक फायद्यांसाठी ओळकले जाते, ते पचन सुधारून आणि जळजळ कमी करून वजन कमी करण्यात मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

असे मानले जाते की कोरफडमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आहेत जे पाचन तंत्र स्वच्छ करून वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अश्वगंधा ताण-तणाव कमी करून वजन कमी करण्यास मदत करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

गार्सिनिया कॅम्बोगिया वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते कारण, त्यात हायड्रॉक्सीसिट्रिक अॅसिड असते, जे भूक कमी करते आणि चरबी घटवते.

Photo Credit; instagram

Arrow

मुस्तामध्ये ही औषधी वनस्पती वजन कमी करण्यास मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

ब्राह्मी अप्रत्यक्षपणे ताण आणि चिंता कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. 

Bhumi Pednekar ने वजन कसं केलं कमी?, परफेक्ट फिगरसाठी फक्त एवढंच करा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा