Photo Credit; instagram
Health : सतत थकवा जाणवण्याची काय असू शकतात कारणं?
Photo Credit; instagram
असं बऱ्याचदा घडतं जेव्हा आपल्याला काहीही न करता थकवा जाणवतो.
Photo Credit; instagram
सतत थकवा जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल.
Photo Credit; instagram
तरूणांनी दररोज 7-8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
जर तुम्ही शारीरिक हालचाली टाळल्या तर हे देखील थकवा येण्याचे एक कारण असू शकते.
Photo Credit; instagram
जास्त प्रमाणात कॅफिन आणि साखरेचे सेवन केल्याने तुम्हाला थकवा जाणवेल.
Photo Credit; instagram
अशक्तपणा, थायरॉईड, झोप न लागणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भगवद्गीतेतील हे 10 Quotes दाखवतील जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग!
इथे क्लिक करा
Related Stories
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस