Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss साठी 'या' 9 खास पदार्थांबद्दल माहितीये का?
Photo Credit; instagram
Arrow
अंडी हा प्रोटीनचा अत्यंत पौष्टिक स्त्रोत आहे. यात जीवनसत्त्व, खनिजे आणि अमीनो अॅसिड मुबलक प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
Arrow
मासे हा उच्च दर्जाचा प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कॉटेज चीज हे कमी-कॅलरी दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
Photo Credit; instagram
Arrow
चणे हे एक आरोग्यदायी शाकाहारी प्रोटीन आहे ज्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. हे हृदय आणि हाडांच्या आरोग्याला पोषण देते.
Photo Credit; instagram
Arrow
क्विनोआ हे ग्लूटेन मुक्त आणि प्रोटीनयुक्त आहे. त्यात सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो ऍसिड देखील आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दही हे कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि प्रथिनांसह पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोळंबी ही कमी-कॅलरी, हाय-प्रोटीन असलेले सीफूड आहे जे वजन कमी करण्यात मदत करू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
चिकन ब्रेस्ट हा प्रोटीनचा स्रोत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ड्रायफ्रूट्स हे निरोगी फॅटचा उत्कृष्ट स्रोत आहेत.यामुळे जास्त काळ पोटभरल्यासारखे राहते.
Belly Fat: सडपातळ होण्यासाठी 5 भन्नाट टिप्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...