Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठण्यासाठी लावता अलार्म? होऊ शकते 'ही' गंभीर समस्या...

Photo Credit; instagram

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावणे ही आपल्या सर्वांची सवय आहे. मात्र, ही रोजची सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

अलार्म वाजल्याबरोबर अचानक जागे होण्याचा तुमच्या हृदयावर आणि रक्तदाबावर वाईट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकते. आपले शरीर सर्केडियन रिदम फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराची सर्केडियन रिदम सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्यासंबंधित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही झोपेत असताना अचानक अलार्म वाजला तर हृदयावर दबाव येऊ शकतो. कारण तुम्ही अचानक गाढ झोपेतून दचकून उठता. 

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा अलार्म वेगाने वाजतो, तेव्हा शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात. यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढू लागते.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर तसेच तुमच्या मूडवर नकारात्मक परिणाम होतो. मूड सुधारण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुम्ही अलार्ममुळे उठता तेव्हा तुम्हाला चिडचिडेपणा, चिंता आणि तणावाचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

अलार्मशिवाय उठायचे असेल, तर तुम्ही चांगली जीवनशैली तसेच झोपेची पद्धत पाळणे महत्त्वाचे आहे. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा.

Photo Credit; instagram

Arrow

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा, पुस्तक वाचा आणि मोबाईल फोनपासून दूर राहा. हे आपल्याला लवकर झोपण्यास मदत करते. किमान 7 ते 9 तासांची झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळचा सूर्य प्रकाश तुम्हाला सर्केडियन रिदम फॉलो करण्यास मदत करते. उठल्याबरोबर, खिडक्या आणि पडदे उघडा आणि खोलीत प्रकाश येऊ द्या. 

Belly Fat कमी करण्यासाठी फक्त 'हे' एक पान ठरेल फायदेशीर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा