Photo Credit; instagram
Arrow
Periods मध्ये होतो खूपच त्रास? 'या' 5 टिप्समुळे झटपट मिळेल आरामसचिन तेंडुलकर
Photo Credit; instagram
Arrow
मासिक पाळीच्या काळात योगा केल्याने वेदनांपासून सुटका मिळते. याशिवाय, ते तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.
Photo Credit; instagram
Arrow
मासिक पाळी दरम्यान कोणती योगासने करावीत याबाबत आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
सुखासन करताना आधी, मांडी घालून बसा. नंतर डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. मग सामान्य स्थितीत परत या.
Photo Credit; instagram
Arrow
वज्रासन करताना गुडघ्यावर बसा आणि हात मांडीवर ठेवा. हिप्स टाचांवर ठेऊन पायांमध्ये अंतर ठेवा. काही काळ असेच राहा.
Photo Credit; instagram
Arrow
बालासना करताना गुडघ्यावर बसा आणि दोन्ही हात वर करून हात आणि शरीर जमिनीवर टेकवा.
Photo Credit; instagram
Arrow
भुजंगासन करताना पोटावर सरळ झोपा. छातीजवळ हात ठेवऊन कंबरेपासूनचे वरचे शरीर वर उचला.
Photo Credit; instagram
Arrow
बटरफ्लाय पोज करताना मांडी घालण्याच्या पोजमध्ये टाचा एकत्र जोडा. थोडा वेळ तसंच थांबा.
Beauty Tips: 50व्या वर्षीही दिसायचं तरुण, रोज 'या' 3 गोष्टी खा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर