Photo Credit; instagram

Arrow

आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नका...

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळा येताच बाजारात आंब्याची चाहूल लागते. आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होते.

Photo Credit; instagram

Arrow

आंबा खाण्यात जितका चविष्ट तितकाच तो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

आंबा खाणं प्रत्येकालाच आवडतं. काहीजणांना आंब्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवून खायला आवडते तर, बर्‍याच जणांना जेवणानंतर खायला आवडतो.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? आंब्यासोबत काही पदार्थांचे सेवन केल्याने ते आरोग्यास हानिकारक ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकांना आंबा दह्यासोबत खायला आवडतो, पण आंबा आणि दही एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पोटात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

काहीजण कारले खाल्यानंतर आंबा खातात. पण हे चुकीचं आहे. यामुळे मळमळ किंवा उलटीच्या समस्या सुरू होतात.

Photo Credit; instagram

Arrow

मसालेदार पदार्थांसोबत आंब्याचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

आंबा खाल्ल्यानंतर जर कोणतेही कोल्ड ड्रिंक प्यायलात तर शरीरातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकजण फळे खाल्ल्यानंतर पाणी पितात, मात्र आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतात. 

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'ग्राऊंड'वर, थेट नाल्याच्या काठावर जाऊन...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा