Photo Credit; instagram
पोटाची चरबी अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! सकाळी उठताच 'हे' पाणी घटाघटा प्या
Photo Credit; instagram
बदलती जीवनशैली आणि डाएटमुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.
Photo Credit; instagram
अशातच एक जबरदस्त उपाय म्हणजे ओव्याचे (अजवाईन) पाणी. या पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकतो.
Photo Credit; instagram
ओव्याच्या पाण्यात थायमोल नावाचं तत्व असतं. पचन एंजाइम्स सक्रीय होतं. अन्न पचनाची क्रिया चांगली होते.
Photo Credit; instagram
काही रिसर्चनुसार, ओव्याचं पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम वेगवान होतं. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
ओव्याच्या पाण्याच्या सेवनामुळं पचनक्रिया तर सुधारतेच. पण भूखेवरही नियंत्रण राहतं.
Photo Credit; instagram
रात्रभर एक छोटा चमच ओवा एक कप पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी पाच-दहा मिनिटे उकळा. रिकाम्या पोटी प्या.
Photo Credit; instagram
ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : काय सांगता! 'या' मुलांकाच्या लोकांचं होतं दोनदा लग्न
इथे क्लिक करा
Related Stories
Health : पुरुषांनी हे 5 ड्रायफ्रुट्स खा, शरिरासाठी राहील फायदेशीर
तुम्हीसुद्धा जास्त गोड पदार्थ खाता? त्याऐवजी 'हे' 5 स्मार्टफूड्स नक्की ट्राय करा
श्रावण जवळ येतोय, Non veg ऐवजी Veg भाज्यांमधून मिळवा प्रोटीन
मुलांचा प्रेम विवाहासाठी आग्रह, पालकांनी काय करावं? महाराज म्हणाले...