Arrow

सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर सावधान...

Arrow

सकाळी उठल्यानंतर बरेचदा लोकं कॉफी पितात आणि फक्त नाश्ता करतात. मात्र त्याचे फायदे तोटे तुम्हाला माहिती आहेत का?

Arrow

नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार तज्ज्ञांनी सांगितले आहे की, सकाळी न्याहारीपूर्वी कॉफी पिणे हे आरोग्यासाठी योग्य नाही.

Arrow

त्यामुळे तज्ज्ञांनी धोक्याची सूचना देत सांगितले की, रिकाम्या पोटी कॉफी पिल्यास त्याचा आरोग्यावर वाईट आणि चुकीचा परिणाम होतो. 

Arrow

डेली एक्सप्रेसच्या अहवालानुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की झोप न लागणे हा त्रास होऊ शकतो. कॉफीचे सेवन केल्याने साखरचे प्रमाणही वाढू शकते.

Arrow

रक्तातील साखर वाढली तर त्याचा थेट परिणाम हृदयावर आणि मूत्रपिंडावर होता, त्यामुळे कॉफी पिताना काही पथ्ये ही पाळवीच लागतात. 

Arrow

काही संशोधनामध्ये तासा तासाच्या फरकाने कॉफी पिल्यानंतर रक्तातील साखरचे प्रमाण बघितले असता, त्यामध्ये साखर वाढल्याचे दिसून आले.

Arrow

रिकामी पोटी ब्लॅक कॉफी पिल्यास रक्तातील साखर पन्नास टक्क्यांनी वाढल्याचे दिसते.

Arrow

न्याहारीपूर्वी ब्लॅक कॉफी पिल्यामुळे चयापचय आणि साखरेचे प्रमाण वाढल्याचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो. 

Arrow

कॉफीमुळे व्यक्तीच्या कार्टोसोलची पातळी खूप वेगवान वाढते, त्याला सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागतो.

सकाळी रिकाम्या पोटी पाण्यातून प्या हळद , अन् फायदे बघा…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा