Arrow
डिहायड्रेशनमुळे पाण्याची कमतरता झाली तर हे करा...
Arrow
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होते. त्याचा शरीरावर परिणाम होत असतो.
Arrow
डोकेदुखी आणि पचनाची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे शरीरामध्ये पाणी हे आवश्यक असते.
Arrow
असं झालं तर भरपूर पाणी आणि काही पेये ही घ्यावीच.
Arrow
पाण्याच्या कमतरता झाल्यावर तुम्ही तुमच्या आहारात आल्याच्या डेकोक्शनचा समावेश करा.
Arrow
डेकोक्शन हे शरीराला हायड्रेट ठेवू शकेल.
Arrow
दुधात हळद मिसळून प्यायाल्याने त्याचा अधिक फायदा शरीराला होतो.
Arrow
दूध हायड्रेशन प्रदान करते. त्यामुळे दूधाचा वापर जास्तीत जास्त करा
Arrow
डिहायड्रेशनची समस्या जाणवते तेव्हा भाज्यांच्या रसाचाही आहारात समावेश करा.
दारूचा लिव्हर, हृदय, किडनीवर असा होतो थेट परिणाम…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
काही आठवड्यातच 8 किलो वजन केलं कमी! काय आहे सीक्रेट?
पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा
ग्रीक दही खाल्ल्याने खरंच चरबी झरझर वितळते?