Arrow

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती, सकाळी की रात्री?

Arrow

दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. हे वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध होते.

Arrow

आयुर्वेदात दुधाचे अनेक फायदे सांगितले आहेत.

Arrow

लोकांना अनेकदा सकाळी, दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायला आवडते.

Arrow

दुधामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक  आढळतात.

Arrow

अनेकदा लोकांना दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हेच कळत नाही. योग्य वेळी दूध पिल्यास त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो. 

Arrow

आंबा, केळी, खरबूज आणि इतर आंबट फळांसोबत दूध किंवा दही सेवन करू नये.

Arrow

जेव्हा केळी दुधात मिसळते तेव्हा त्यात गॅस्ट्रिक अॅसिड तयार होऊ लागते ज्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

Arrow

दूध स्नायूंना बळकट करण्यास मदत करते, म्हणून सकाळी दूध पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.

Arrow

जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी अश्वगंधा किंवा मध मिसळलेले दूध पिऊ शकता.

Arrow

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

'ही' दारू ठरू शकते शरीरासाठी फायदेशीर... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा