तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे त्याचे सेवन आयुर्वेदातही प्रचंड फायदेशीर मानले जाते.
याचे सेवन सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर असते. अनेकदा लोकं त्यामध्ये तुळशीची पाने टाकून चहा बनवतात, पण तुम्ही कधी तुळशीची पानं टाकून कधी दुधाचे सेवन केले आहे का?
दुधामध्ये तुळशीची पानं टाकून ते पिल्यास त्याचे तुम्हाला दुप्पट फायदे मिळत असतात. ते फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.