Arrow

फायदेशीर वाटणाऱ्या गोष्टी ठरू शकतात धोकादायक

Arrow

आरोग्यदायी गोष्टीसाठी काही गोष्टी फायदेशीर वाटू शकतात मात्र त्या कधी कधी तुमच्या आरोग्यासाठी त्या धोकादायकही ठरू शकतात. 

Arrow

अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या निरोगी वाटत असल्या आणि त्याचे सेवन करत असल्या तर त्या काही वेळा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Arrow

दही हा प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा खूप चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे दह्याचे जास्त सेवन करत असाल तर त्यामुळे रक्तातील साखर वाढून त्याची तुमच्या आरोग्याला हानी पोहचू शकते.

Arrow

जर स्मूदी नैसर्गिक घटकांनी बनवल्या असतील तर त्या खूप आरोग्यदायी असतात. पण कोणत्याही दुकानात मिळणाऱ्या स्मूदीमध्ये साखरेचे आणि कृत्रिम फ्लेवर्सचे प्रमाण अधिक असते. 

Arrow

बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन, कॅनोला आणि कॉर्न ऑइल हे प्रक्रिया केलेले आणि शुद्ध केलेले असल्यामुळे त्यांचे नैसर्गिक पोषण नष्ट होत असते त्यामुळे त्याचाही तोटा होत असतो.

Arrow

ड्राय फ्रुटसमध्येही साखर आणि कॅलरीजचे प्रमाण प्रचंड असते. त्यामध्ये सल्फाइट्सदेखील असतात ज्यामुळे काही लोकांना त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते.

Arrow

चरबीयुक्त पदार्थांमुळे आणि त्यातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे वजन वाढू शकते. 

‘या’ पाच लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको, कारण मानसिक आरोग्य…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा