Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात 'या' 5 गोष्टी नक्की खा!

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे आहे आणि यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याच्या प्रवासात जिम, योगासह डाएटिंग, पौष्टिक नाश्ता हे ही महत्त्वाची भूमिका बजावतात.

Photo Credit; instagram

Arrow

असेच काही पदार्थ आहेत ज्यांचा वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये समावेश केला तर ते फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात दलियाचे सेवन करता येते. यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट भरलेले राहते आणि भूक टाळता येते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी ओट्स देखील एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये भरपूर फायबर आणि पोषक घटक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

ओट्स खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेले राहते आणि अतिरिक्त कॅलरीज टाळता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

हरभरा आणि मूग डाळ यापासून बनवलेल्या स्प्राउट्समुळे शरीराला भरपूर प्रथिने मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

अंडी आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी जगभरात नाश्त्यात खाल्ल्या जातात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी सॅलडही उत्तम पर्याय आहे. भाज्या आणि फळांपासून बनवलेले सॅलड तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सुलभ करते.

Photo Credit; instagram

Arrow

मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या चिलामध्ये प्रथिन्यांचे मोठे स्त्रोत असते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

Mumbai : जे.पी. नड्डा पोहोचले मुंबईतील खास ठिकाणी, कुटुंबीयांसह घेतले दर्शन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा