Photo Credit; instagram
आतापासून नो टेन्शन! शरीरात व्हिटॅमीन B-12 ची कमतरताच जाणवणार नाही, फक्त 'ही' फळे...
Photo Credit; instagram
व्हिटॅमीन B-12 नर्व्ह सिस्टम, ब्लड सेल्स आणि डीएनए सिंथेसिससाठी खूप महत्वपूर्ण असतो.
Photo Credit; instagram
व्हिटॅमीन B-12 च्या कमतरतेमुळे एनिमीया, थकवा, कमजोरी, नर्व्ह डॅमेज, मेंदू संबंधीत समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
शाकाहारी आहारात दूध आणि दह्याचा समावेश केल्याने शरीरात व्हिटॅमीन B-12 मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं.
Photo Credit; instagram
ओट्समध्येही व्हिटॅमीन B-12 थोड्या प्रमाणात असतं. फोर्टिफाईड पदार्थ म्हणून उपलब्ध असतं. डाएटमध्ये सामील करा.
Photo Credit; instagram
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन B-12 असतं. यामध्ये फोलिक अॅसिड असतं. यामुळे व्हिटॅमीन B-12 उपलब्ध होतं.
Photo Credit; instagram
सफरचंदमध्ये व्हिटॅमीन B-12 थोडसं प्रमाण असतं. परंतु, हे प्रमुख स्त्रोत नाही आहे. सफरचंद आहारात सामील करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
यूरिक अॅसिडने त्रस्त आहात? ही 4 फळे खा, Uric Acid झटपट होईल कमी!
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज 10,000 हजार पावलं चालायची गरज नाही, फक्त...
Health : कडक उन्हामुळे अशक्तपणा आला, गूळ करेल चार्जिंगचं काम
केशरी दूध असतं लय भारी, ताकदच येते न्यारी!
पुरुषांनी 'असे' खा मनुके, येईल तुफानी ताकद!