Arrow
नाश्ता करताना केळी खा, आणि आयुष्यभर फायदा मिळवा...
Arrow
केळी आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असताता. त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.
Arrow
नाश्त्याच्या वेळीही केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केळ्यामध्ये फायबर जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
Arrow
नाश्त्याध्ये रोज एक केळी खाल्यास आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते.
Arrow
केळीमध्ये पुरेशा प्रमाणात पोटॅशियम आढळत असल्याने त्याचा फायदा हाडांसाठी होतो.
Arrow
पोटॅशियमसोबतच केळीमध्ये कार्ब्स, सेरोटोनिन, डोपामाइन आणि व्हिटॅमिन बी6 आढळत असल्याने त्याचा फायदा रक्तदाब, तणाव कमी करण्यासाठी होतो.
Arrow
मासिक पाळीच्या काळात केळी खाल्ल्याने त्या काळात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. मासिक पाळी दरम्यान होणारी चिडचिड कमी करण्यासाठी केळी फायदेशीर ठरतात.
Arrow
केळी तुमची भूकही नियंत्रित ठेवते. केळी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्हाला भूक लागत नाही.
MS Dhoni: धोनीने खरंच हुक्का ओढलाय का? काय आहे व्हिडिओ मागचं सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
चहा की कॉफी, आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
काही आठवड्यातच 8 किलो वजन केलं कमी! काय आहे सीक्रेट?