Arrow

सकाळी रिकाम्या पोटी अंडी खात असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात...

Arrow

अंडी खाणे हा अनेक लोकांच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंडी खाल्यामुळे तुमचे पोटही लगेच भरते.

Arrow

अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत पण ते रिकाम्या पोटी खाणे हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Arrow

जर अंडी नीट शिजवली गेली नाही तर ते खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. त्यात साल्मोनेला नावाचा जीवाणू आढळतो ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.

Arrow

काही लोकांना रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने गॅस होतो.

Arrow

जर तुम्हाला अंड्याची ऍलर्जी असेल तर रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने सूज येऊ शकते.  

Arrow

जास्त वेळ रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. अशा स्थितीत नाश्त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे ज्यामध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतील.

Arrow

अंडे खाण्यापूर्वी ते व्यवस्थित शिजले आहे की नाही त्याची काळजी घ्या. कारण नंतर त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो.

Arrow

ही सर्वसाधारण माहिती आहे. अंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

तुम्ही दूध, तूप महिनाभर खाऊ नका, त्याचा ‘हा’ होईल फायदा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा