Arrow

आहारातील या गोष्टीमुळे कोलेस्ट्रॉल वाढणारच नाही

Arrow

आजकाल अनेक लोकं कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

Arrow

त्यामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातसारख्या आजारांचा धोका वाढू लागतो.

Arrow

हिवाळ्यात कमी शारीरिक हालचालींमुळे अनेकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.

Arrow

छातीतील जळजळ टाळण्यासाठी, हिवाळ्यात आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याची गरज आहे.

Arrow

ओटमीलमध्ये भरपूर फायबर असते, त्याचबरोबर ते खराब कोलेस्ट्रॉलही नियंत्रित करते.

Arrow

कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खाल्यास त्याचा तुम्हाला फायदा होतो.

Arrow

ट्यूना आणि सॅल्मनसारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते.

Arrow

ओमेगा 3 साठी अंबाडीच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Arrow

अक्रोडदेखील शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.

Arrow

कोलेस्टेरॉलपासून मुक्त होण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

‘या’ 4 सवयी असतील तर हृदयविकाराचा झटका येणारच..!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा