Arrow
हिवाळ्यात पिस्त्याचे करा सेवन, त्याचे होतील अनेक फायदे
Arrow
थंडीमुळे हृदयाचा त्रास असणाऱ्यांना अनेक समस्या येत असतात. त्यामळे अशा लोकांनी थंडीच्या दिवसात दररोज पिस्त्याचे सेवन करावे.
Arrow
पिस्ता खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचाही धोका कमी होतो.
Arrow
पिस्त्यामुळे मधुमेहही नियंत्रित राहतो. जर दररोज 20 ते 25 ग्रॅम पिस्त्याचे सेवन केले तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळीही कमी होते.
Arrow
पिस्त्यामध्ये B6 प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे रक्ताला ऑक्सिजन पुरवण्यासही मदत होते.
Arrow
पिस्त्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते.
Arrow
हिवाळ्यात जवळजवळ प्रत्येक व्यक्तीची त्वचा खूप कोरडी होते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते, त्याचा फायदा तुम्हाला होत असतो.
Arrow
हे त्वचेच्या पेशींचे पोषण करते आणि त्वचेवरील कोरडेपणाही दूर करते. त्यासोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात.
Arrow
हिवाळ्यात अनेकांचे केसही कोरडे दिसतात, त्यामुळे पिस्त्याचे दररोज सेवन केल्याने केसांचे पोषण होते आणि केस गळणेही थांबते.
Arrow
नाश्त्यात पिस्ते खाणे शरीरासाठी चांगले असते. निरोगी व्यक्ती 30 ते 40 ग्रॅम पिस्ते खाऊ शकते.
रात्रीच्या ‘या’ सवयी आताच बदला, नाही तर…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : हे '७' पदार्थ खा, वाढत्या साखरेला ब्रेक लावा
तुम्ही पण जास्त आंबे खात नाही ना? विषय खतरनाक होईल बरं...
Health : एक लवंग, अनेक आजारांवर रामबाण उपाय! वाचा...
स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम