Arrow
कच्चा लसूण खात असाल तर आधी इकडे लक्ष द्या
Arrow
लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण हिवाळ्यात लसूण एखाद्या सुपरफूडपेक्षाही काही कमी नाही.
Arrow
कच्च्या लसणामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे यकृत खराबही होऊ शकते.
Arrow
कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने फायदा कमी तोटाच जास्त होतो. त्यातच तोंडातून लसूणचाच वास येतो.
Arrow
तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात कच्चा लसूण खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस होतो. त्यामुळे छातीत जळजळ, मळमळ व उलट्याही होतात.
Arrow
कच्चा लसूण जास्त खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटी होते. पचनशक्ती कमकुवत होते. तर काही लोकांना अतिसाराचाही त्रास होऊ शकतो.
Arrow
कच्चा लसूण जास्त खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. जे लोक रक्तदाबाचे औषध घेतात त्यांनी ते मर्यादितच सेवन करणे गरजेचे असते.
Arrow
कच्च्या लसणात काही एन्झाईम्स आढळतात जे सेवन केल्यावर पुरळ आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.
Arrow
कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होते आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात.
Arrow
कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होते आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात.
Arrow
ही सर्वसाधारण माहिती असून काही समस्या आल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
गुन्हा दाखल होऊनही एल्विश म्हणतो ‘मी निर्दोष’
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा
रात्री झोपण्याआधी फक्त 'हे' प्या; हाडं होतील लोखंडासारखी मजबूत!
Health : कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...
ताकद वाढवण्यासाठी पुरुषांनी खा 'हा' सुखा मेवा