Arrow
मधुमेहाने त्रस्त असला तरी ही 5 फळं बिनधास्त खा...
Arrow
डायबिटीजमध्ये सफरचंद खाणे ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र सफरचंद खाताना त्याची साल कधीच काढू नका
Arrow
सफरचंद हे फळ फायबरने भरलेले असते. त्यामुळे शरीराला कमी प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते.
Arrow
मधुमेह असे तर अशा रुग्णांसाठी संत्र्याचे सेवन करा ते अधिकच फायदेशीर असते.
Arrow
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे मधुमेह आणि इतर आजारांवरही ते गुणकारी आहे.
Arrow
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही नाशपातीचे सेवन खूप चांगले आहे.
Arrow
रक्तातील साखरेच्या रुग्णांनी हिरव्या किवीचा समावेश करा, त्याचाही फायदा होऊ शकतो.
Arrow
किवीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते.
Arrow
ब्लू बेरी हे ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. त्याचा आहारात समावेश असेल तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
पायांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसताच, धोक्याची घंटा समजा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : एक लवंग, अनेक आजारांवर रामबाण उपाय! वाचा...
'ही' फळं खाऊन तर पाहा, व्हिटॅमिन 'डी'ची कमीच पडणार नाही!
सकाळी 'हे' एक ड्रिंक प्या... चरबीचा सगळा नाशच होईल!
38 किलो कमी करून कशी बनवली हॉट फिगर? 51 वर्षाच्या महिलेचा खास लूक!