Arrow
मधुमेह असणाऱ्यांनी हे पदार्थ कधीच खाऊ नका...
Arrow
रोजच्या छोट्या छोट्या सवयीदेखील तुमच्या रक्तातील साखरेची पातळी प्रचंड वाढवू शकतात. त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
Arrow
त्यामुळे मधुमेही रुग्णांनी औषधांसोबतच आहाराचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो.
Arrow
मटारचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्रास होऊ शकतो.
Arrow
स्टार्चयुक्त भाज्यांचे सेवन केल्याने मधुमेहाची समस्या आणखी वाढू शकते.
Arrow
पिझ्झा, बर्गर किंवा कोणताही फास्ट फूड खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा.
Arrow
व्हाईट ब्रेड हेसुद्धा रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते
Arrow
मिठाई, केक, कुकीज आणि चॉकलेट्सच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका अधिक असतो.
…तर कोलेस्ट्रॉल आयुष्यभर कमी नाही होणार
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर