कपडेही व्हायला लागलेत घट्ट; मग Weight Loss साठी हे खा!
Photo Credit; instagram
पोटाची चरबी कमी करणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी लोक अनेक उपाय करतात.
Photo Credit; instagram
खूप प्रयत्नांनंतरही, पोटाची चरबी कमी करणे अनेक लोकांसाठी खूप कठीण असते, म्हणून काही अशा घरगुती टिप्स आहेत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल.
Photo Credit; instagram
अहवालानुसार, पोटाची चरबी कमी करण्यासाठी, आपल्या आहारात मसालेदार पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. कारण यामध्ये Capsaicin आढळते जे कॅलरी बर्न करते.
Photo Credit; instagram
तुमच्या आहारात प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा समावेश करा, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
Photo Credit; instagram
ओट्स, फ्लेक्स सीड्स आणि कडधान्ये यांसारख्या विरघळणाऱ्या फायबरने समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे भूक कमी होते आणि कॅलरीजही कमी होतात.
Photo Credit; instagram
ओमेगा-3 फॅटी अॅसिड समृध्द अन्न खाल्ल्याने जळजळ कमी होते आणि पोटाची चरबीही कमी होते.
Photo Credit; instagram
हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि भरपूर पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
व्यायाम, डान्स किंवा चालणे यामुळे कॅलरी बर्न करण्यात खूप मदत होते. जे लोक आठवड्यातून 200 मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करतात त्यांचे वजन खूप कमी होते.
Photo Credit; instagram
अल्कोहोलमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरात चरबी तयार होणे कमी होते.
चाळीशीतल्या महिलांनी Belly Fat कमी करण्यासाठी 'या' 9 टिप्स करा फॉलो!