Photo Credit; instagram
साखरेचं अति सेवन मानसिक आरोग्यासाठी घातक! नेमके काय होतात परिणाम?
Photo Credit; instagram
बहुतेक लोकांना गोड पदार्थ खायला फार आवडतात. पण, तुम्हाला माहितीये का की जास्त साखरेच्या सेवनाने मानसिक आरोग्यालाही हानी पोहचते.
Photo Credit; instagram
जास्त साखरेच्या सेवनाने शरीरात थकवा, चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो ज्यामुळे भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, दररोज जास्त साखर खाल्ल्याने चिंता, नैराश्य आणि मूड बदलतात.
Photo Credit; instagram
जे लोक जास्त साखर खातात त्यांच्या शरीरात सूज येऊ लागते आणि लठ्ठपणाही वाढतो.
Photo Credit; instagram
अति मिठाईचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेण्यास त्रास होतो.
Photo Credit; instagram
जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या मिठाईच्या सेवनाने शरीराला त्याचे व्यसन लागते आणि याचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की करा!
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर