Arrow
अंथरुणावर पडताच लागते झोप? ठरू शकतं धोकादायक, कारण...
Arrow
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री जर लगेच झोप लागत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे.
Arrow
हेल्थ एक्सपर्टनुसार अनेकांना 5 ते 20 मिनिटांची झोप लागते. प्रत्येकाच्या शरीरानुसार ते भिन्न असू शकते.
Arrow
पण जर तुम्हाला झोपल्यानंतर 30 ते 40 मिनिटे झोप लागत नसेल तर ती गंभीर समस्या असू शकते.
Arrow
अंथरूणात झोपताच लगचे झोप लागणे चांगले असू शकते. परंतू हे काही गंभीर आजारांच्या समस्या देखील सूचित करते.
Arrow
झोप पुर्ण न होणे किवा झोप मध्येच तुटल्याने शरीराला आराम मिळत नाही, म्हणून अंथरूणावर पडताच झोप लागते.
Arrow
अनेकदा औषधे, डिप्रेशन अभावी तुम्हाला लगेच झोप लागते. डिप्रेशन अभावी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त झोप लागते.
Arrow
लवकर झोप येणे स्लीप डिसऑर्डरही असू शकते. तसेच 6 तासांपेक्षा कमी झोप घेता, यामुळे लवकर झोप येते.
Arrow
एक्सपर्टनुसार, पुरेशी झोप न घेणाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डिप्रेशनचा धोका वाढतो.
Arrow
दरम्यान या सर्व आजारापासून दुर राहण्यासाठी कमीत कमी 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.
पिझ्झा, बर्गर खाऊनही आहे स्लीम फीट, आदिपुरुषमधील अभिनेत्री काय करते?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
काही आठवड्यातच 8 किलो वजन केलं कमी! काय आहे सीक्रेट?
महिलांनो! पोटाचे टायर्स वाढलेत? 'हे' सूपरफूड खाऊन बघाच...
मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येते? तज्ज्ञांनी काय सांगितलंय?