Arrow

अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा...

Arrow

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री लगेच झोप लागत असेल तर त्यासारखे दुसरे सुख नसते. 

Arrow

मात्र आरोग्य तज्ज्ञांचे मते अनेक लोकांना 5 ते 20 मिनिटांचीच झोप लागत असते. तर काहींना  ज्याच्या त्याच्या शरीरानुसार हे बदल होऊ शकतात.

Arrow

परंतु जर तुम्ही अंथरुणावर पडल्यावर नंतरही तुम्हाला 30 ते 40 मिनिटामध्ये तुम्हाला झोप लागत नसेल तर ते मात्र तुमच्यासाठी गंभीर असू शकते.

Arrow

अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप लागणे तुमच्यासाठी चांगले असू शकते, मात्र कधी कधी ते गंभीरही असू शकते.

Arrow

त्याचे आणखी एक कारण म्हणजे पुरेशी झोप न लागणे कारण अनेक वेळा झोप मिळाली नसेल तर तुमच्या शरीराला विश्रांती मिळत नाही त्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर तुम्हाला लगेच झोप येऊ लागते.

Arrow

काहीवेळा औषधांमुळे किंवा नैराश्यासारख्या मानसिक समस्याही असू शकता. त्यामुळेही लगेच झोप येते. नैराश्यग्रस्त असाल तर आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जास्त झोप असू शकते.

Arrow

खूप लवकर झोप लागणे देखील झोपेच्या विकाराशी संबंधित असू शकते. जर तुम्ही रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपत असाल तर याचा अर्थ तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. आणि त्यामुळेही तुम्हाला झोप लगेच झोप येऊ शकते.

Arrow

अन्न आणि पाण्याप्रमाणे तुमच्या शरीरालाही झोपेची गरज असते. तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोकाही असतो त्यामुळे तुम्हाला 7-8 तासांची झोप घ्यावीच लागते.

ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा