Photo Credit; instagram

उन्हाळ्यात गुळासोबत बडीशेप खा, होतील हे खास फायदे

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात गूळ आणि बडीशेप खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेदातही हे मिश्रण खास मानलं जातं.

Photo Credit; instagram

पचन सुधारतं: बडीशेप पचन सुधारते, गॅस, आम्लता आणि पोटदुखीपासून आराम देते. गूळ पाचक एंजाइम सक्रिय करतो.

Photo Credit; instagram

शरीराला थंडावा : बडीशेपमध्ये थंडावा असतो, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहतं. गुळ उर्जा देतो.

Photo Credit; instagram

विषारी पदार्थ काढून टाकते: गूळ शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

त्वचेसाठी फायदेशीर: हे मिश्रण रक्त शुद्ध करण्यास मदत करतं, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

Photo Credit; instagram

माऊथ फ्रेशनर: बडीशेप हे एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. गुळासोबत खाल्ल्यास ते तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Photo Credit; instagram

कसं खावं? जेवणानंतर 1 चमचा बडीशेप आणि 1 छोटा तुकडा गुळ घ्या. दिवसातून एकदा, दोनदा खाऊ शकता.

Photo Credit; instagram

खबरदारी: मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ टाळावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचं सेवन करावं. 

पुढील वेब स्टोरी

सकाळी 'या' चूका अजिबात करू नका! नाहीतर पोटासह मांड्यांची चरबीही झटपट वाढेल

इथे क्लिक करा