Arrow

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा

Arrow

खूप वय झालेलं नसतानाही अनेकदा काही लोकं अनेक गोष्टी, कामं विसरत असतात.

Arrow

आपली कामं आणि काही महत्वाच्या गोष्टी विसरणं हे कमकुवत स्मरणशक्तीची लक्षणं असतात.

Arrow

याची अनेक कारणं असू शकतात, जसे पोषणाचा अभाव किंवा कोणतीही दुखापत किंवा रोगही असू शकतो.

Arrow

या अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत, त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

Arrow

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी सफरचंद तुम्हाला मदत करू शकते. यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते.

Arrow

फिश ऑइल सप्लिमेंट्स देखील तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत करू शकतात. हे चरबी, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

Arrow

ब्राह्मीमध्ये बाकोसाइड आणि सिग्मास्टरॉल सारखे अनेक बायोएक्टिव्ह घटक असतात. त्यामुळे ते  मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

Arrow

स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढवणारी औषधी वनस्पती म्हणूनही जिनसेंगला ओळखले जाते.

Arrow

शंखपुष्पी औषधी वनस्पतीमध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट संयुगे असतात. त्यामुळे कमकुवत स्मरणशक्तीची समस्या कमी होते. 

दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा