Photo Credit; instagram

नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे कसे ओळखाल, जाणून घ्या..

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात बाजारात दोन पद्धतीचे आंबे विकण्यासाठी उपलब्ध असतात. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे आणि कृत्रिमरित्या म्हणजेच कार्बाइडने पिकवलेले आंबे.

Photo Credit; instagram

कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने तोंडात जळजळ आणि फोड येण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, असे कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचं सेवन केल्याने डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

तसेच, असे आंबे खाल्ल्याने मळमळ आणि उल्टी होण्याची शक्यता सुद्धा वाढते.

Photo Credit; instagram

अशा आंब्यांच्या सेवनाने पोटासंबंधी आजार देखील उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

कार्बाइडच्या साहाय्याने पिकवलेल्या आंब्यांचं सेवन पचनासंबंधी आजारांना सुद्धा कारणीभूत ठरू शकतात.

Photo Credit; instagram

कार्बाइडच्या साहाय्याने पिकवलेल्या आंब्यांचं सेवन पचनासंबंधी आजारांना सुद्धा कारणीभूत ठरू शकतात.

Photo Credit; instagram

नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे आतून कडक नसतात. ते थोडे मऊ असतात. अशा आंब्यांचा सुगंध देखील छान असतो.

Photo Credit; instagram

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे गोड असून त्यांची चव अजिबात फीकी नसते.

पुढील वेब स्टोरी

सोनाली कुलकर्णीचे एवढे हॉट Bikini फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!

इथे क्लिक करा