वजन कमी करण्याच्या उद्देशाने या पाच महत्त्वाच्या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा.
Photo Credit; instagram
आयुर्वेद नेहमी ताजे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देते. यामध्ये सर्वाधिक पोषकतत्व असतात. आहारात विविध फळं, भाज्या, होल ग्रेन, ड्राय फ्रूट्सचा समावेश करा.
Photo Credit; instagram
आयुर्वेद जास्त जड किंवा तेलकट पदार्थ न खाण्याचा सल्ला देते, कारण त्यामुळे वजन वाढू शकते आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्याऐवजी, कमी आणि पौष्टिक पदार्थ खा.
Photo Credit; instagram
आयुर्वेदानुसार, गोड, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचा समावेश करून वजन मेन्टेन ठेवण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
आयुर्वेद पदार्थांचे नैसर्गिक गुण जपण्यावर भर देते. जसं की, तूपात, खोबरेल तेलात पदार्थ बनवणे. वाफवणे, उकडणे इत्यादी...
Photo Credit; instagram
आयुर्वेदात, कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी देशमुख अशी जाते ऑफिसला, लूक पाहून तुम्हीही म्हणाल...