Photo Credit; instagram

Arrow

Weight loss साठी बेस्ट आयुर्वेदिक टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

आयुर्वेदिक पद्धतीने वजन कमी करणे हे सोपे आणि प्रभावी ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग, झटपट वजन कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आयुर्वेदिक टिप्स जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी, आयुर्वेदानुसार, किमान 10 मिनिटे योगा, मेडिटेशन करणे महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोज सकाळी एक मोठा ग्लास लिंबाचा रस आणि थोडे कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी, आपण दररोज 45-60 मिनिटे व्यायाम किंवा योगामध्ये गुंतवली पाहिजे ज्यामुळे शरीरात मेटाबॉलिजम वाढते. 

Photo Credit; instagram

Arrow

आयुर्वेद नेहमी निरोगी आणि सातत्यपूर्ण खाण्याची शिफारस करतो. दिवसातून तीन वेळा पौष्टिक आहार घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

खाल्ल्यानंतर आपल्याला सहसा सुस्ती वाटते. यामुळे पचन प्रक्रियेला गती देण्यासाठी चालायला जा.

Weight Loss साठी 'या' एका गोष्टीने बनवा 6 चमचमीत पदार्थ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा