Photo Credit; instagram

Arrow

सर्दी-खोकल्यावर जालीम औषध; घरीच बनवा 'हे' फायदेशीर सिरप!

Photo Credit; instagram

Arrow

सध्या देशभरात प्रचंड थंडी आहे. अशा हवामानात सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

खोकल्याचा सामना करण्यासाठी तुम्ही घरगुती सिरपचीही मदत घेऊ शकता. लिंबू, मध आणि आले यांच्या मदतीने तुम्ही हे तयार करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

आल्यामध्ये असलेले अॅटिऑक्सिडंट तुम्हाला श्वसनाच्या समस्यांशी लढण्यास मदत करेल.

Photo Credit; instagram

Arrow

मधाने तुमच्या घशाती वेदना आणि खवखव दूर होते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

Photo Credit; instagram

Arrow

मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर लिंबू, मध आणि आल्यापासून बनवलेले सिरप बनवण्याची रेसिपी तयार केली.

Photo Credit; instagram

Arrow

हे सिरप बनवण्यासाठी तुम्हाला 50 ग्रॅम आले, 1 लिंबू, अर्धा कप साखर, 2 चमचे मध लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

आले धुवुन सोलून घ्या. किसा आणि नंतर त्याचा रस चाळणीतून गाळा.

Photo Credit; instagram

Arrow

लिंबाचे पातळ गोल तुकडे करा. यानंतर, एका पॅनमध्ये साखर विरघळेपर्यंत मोठ्या आचेवर ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

गॅस बंद करा आणि पॅनमध्ये वितळलेल्या साखरेमध्ये आल्याचा रस, मध आणि लिंबाचा रस घाला. ते चांगले मिसळा.

Photo Credit; instagram

Arrow

आता हे मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये एक एक चमचा ओता नंतर ते घट्ट होण्यासाठी सेट करा. 

Photo Credit; instagram

Arrow

अशा प्रकारे घरी बनवलेले कफ सिरप झटपट तयार होईल.

BB17: पतीच्या वागण्याला कंटाळली अंकिता; शो संपल्यानंतर घेणार निर्णय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा