Arrow
रोज पेरू खाल्ल्याने हे आजार होतात दूर
Arrow
पेरू हे एक असे फळ आहे जे खायला रुचकर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे
Arrow
त्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त आणि कोलेस्ट्रॉलही कमी आहे.
Arrow
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पेरू खूप फायदेशीर आहे.
Arrow
पचनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काळ्या मीठासोबत पेरूचे सेवन करा त्याचा फायदा जास्त होतो.
Arrow
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर असते.
Arrow
पेरूची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे आणि सूज कमी होते.
Arrow
पिकलेले पेरू सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
Arrow
जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल तर मऊ पेरूची पाने चघळल्याने ही समस्या दूर होते.
Arrow
याशिवाय ते चघळल्यानेही दातदुखीही कमी होते.
Arrow
जर एखाद्याला पित्ताची समस्या असेल तर त्याच्यासाठीही पेरूचे सेवन करणे फायदेशीर आहे.
तुळशीच्या चहाचे एक नाही अनेक फायदे…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
महिलांनो! पोटाचे टायर्स वाढलेत? 'हे' सूपरफूड खाऊन बघाच...
मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येते? तज्ज्ञांनी काय सांगितलंय?
फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर