Photo Credit; instagram

तुम्हीसुद्धा नखं खाता का? मात्र, ही सवय पडेल महागात...

Photo Credit; instagram

बऱ्याच लोकांना नखं खायची सवय असते. मात्र, या सवयीमुळे आरोग्याला मोठं नुकसान पोहचू शकतं.

Photo Credit; instagram

नखांमध्ये खूप बॅक्टेरिया असतात, जे आरोग्यासाठी घातक असतात. जेव्हा आपण नखं दातांनी चावतो तेव्हा ते आपल्या पोटात जातात. यामुळे पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

नाखं खाल्ल्याने म्हणजेच चावल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

Photo Credit; instagram

सतत नखं खाणं दातांसाठी घातक असल्याचं सांगितलं जातं. यामुळे हिरड्यांशी संबंधित समस्या होऊ शकतात.

Photo Credit; instagram

नखं खाण्याची सवय पचनासंबंधी समस्यांना देखील आमंत्रण देते.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, नखं खाल्ल्याने तोंडात फोड येऊ शकतात. याचं कारण म्हणजे नखांमध्ये असलेले बॅक्टेरिया तोंडाच्या संपर्कात येतात.

Photo Credit; instagram

आरोग्याला नुकसान पोहचवणाऱ्या या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते. यासाठी नखं नेहमी छोटीच ठेवा. मोठी नखं असल्याने ती तोंडात टाकायची इच्छा होऊ शकते.

Photo Credit; instagram

आपल्या नखांवर कडुलिंबाचं तेल लावू शकता. हे तेल खूप कडू असल्याकारणाने नखं सुद्ध कडू होतील. यामुळे ती खाण्याची इच्छा होणार नाही.  

पुढील वेब स्टोरी

फक्त एक पपई फळ, एवढ्या समस्यांवर ठरतं रामबाण उपाय...

इथे क्लिक करा