Photo Credit; instagram

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'या' गोष्टी खा...

Photo Credit; instagram

यकृत शरिरातील रक्त स्वच्छ करतं. ते पचन करण्यास मदत करतं आणि विषारी घटक काढून टाकते.

Photo Credit; instagram

यकृत योग्यरित्या कार्य करत नसेल, तर विषारी घटक शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे योग्य आहार आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

पालक, मेथी, मोहरी यासारख्या हिरव्या पालेभाज्या यकृताला डिटॉक्स करतात. त्यामुळे रक्त स्वच्छ होतं.

Photo Credit; instagram

कोमट पाण्यात लिंबाचा रस प्या किंवा दररोज 1 आवळा खा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन जे यकृताला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते आणि शरीराला डिटॉक्स करते.

Photo Credit; instagram

रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणच्या 1-2 पाकळ्या चावा. त्याने यकृतातील एंजाइम सक्रिय होतात.

Photo Credit; instagram

रोज 4-5 अक्रोड किंवा 1 चमचा जवस पावडर खा. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

सफरचंदांमध्ये पेक्टिन फायबर भरपूर असतं, ते विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं.

Photo Credit; instagram

बेरी (जसे की ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.

Photo Credit; instagram

बेरीज यकृताच्या पेशींचे संरक्षण करतात आणि जळजळ आणि संसर्ग रोखतात.

पुढील वेब स्टोरी

जेवल्यानंतर ताटातच हात धुता? बघा तुम्ही केवढी मोठी चूक करता!

इथे क्लिक करा