Arrow

...तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार

Arrow

शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे हे खूप धोकादायक असते. कारण त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागते.

Arrow

रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी तुमचा रक्त प्रवाह मंदावते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका वाढत असतो.

Arrow

आपण निरोगी आहार आणि जीवनशैलीसह कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकता.

Arrow

अनेकदा लोकं अशा अनेक चुका करतात त्यामुळे त्यांची कोलेस्ट्रॉल कमी होत नाही. त्यामुळे तुमच्या काही सवयी तुम्ही सोडल्या पाहिजे.

Arrow

अनेकदा लोक अशा पदार्थांचे सेवन करतात ज्यामध्ये ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणात आढळते. ट्रान्स फॅट तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे कारण ते कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते.

Arrow

मित्रांसोबत पार्टी करणे आणि दारू पिणे मस्त वाटत असले तरी ते तुम्हाला एका विशिष्ट काळानंतर ते बंदच करावे लागते.

Arrow

धूम्रपानामुळे हृदयावर खूप दबाव पडतो. संशोधकांनी सांगितले आहे की, धूम्रपान सोडल्याने रक्त परिसंचरण आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारून एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते.

Arrow

जर तुम्हाला तुमची कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल, तर तुम्ही कमी बसणे आणि दिवसभरातील शारीरिक हालचाली वाढवणे हेच महत्त्वाचे असते. पोहणे, चालणे, सायकल चालवणे, नृत्य करणे या गोष्टी केल्या तर नक्कीच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते.

सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा