Arrow

अगदी तिशीतच High BP ची लक्षणं दिसली तर...

Arrow

तरुण वयातच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि धोका जाणवला तर ही लक्षणे आणि या धोक्याच्या सुचनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Arrow

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल प्रत्येकामध्ये दिसून येत आहे कारण ती अगदी सामान्य झाली आहे.

Arrow

रक्तदाबाची समस्या आजकाल सर्वांनाच पाहायला मिळत आहे.

Arrow

तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब कोणत्याही व्यक्तीच्या वयाशी संबंधित नाही. हे कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकते.

Arrow

WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात सुमारे 22 कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

Arrow

हेल्थलाइनच्या मते, सामान्य रक्तदाब 120 (सिस्टोलिक) / 80 (डायस्टोलिक) असतो. जर यापेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणतात.

Arrow

मायोक्लिनिकच्या मते, डोकेदुखी, अस्वस्थता, उलट्या, छातीत दुखणे, वेगवान हृदय गती, श्वास घेण्यास त्रास होणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाबाची लक्षणे ताणतणाव, राग, प्रदूषण, लठ्ठपणा, मिठाचे अतिसेवन, कोलेस्टेरॉलचे जास्त सेवन, धूम्रपान, मद्यपान, जास्त वजन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादींमुळे रक्तदाब वाढतो.

Arrow

एखाद्याचा रक्तदाब बराच काळ उच्च राहिल्यास शरीराच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते.

Arrow

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, किडनीचे आजार, स्टोक संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Arrow

हाय बीपी कमी करण्यासाठी मीठ कमी खा, सकस आहार घ्या, व्यायाम करा, वजन नियंत्रित करा, प्रदूषण टाळा, अॅलर्जीच्या गोष्टींपासून दूर राहा .

भिजवलेले बदामा खाल्ले तर मिळतात अनेक फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा