Arrow

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा...

Arrow

कोलेस्टेरॉल हा मेणासारखा हे जो आपल्या रक्तात असतो. आपल्या शरीरात साधारणपणे दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. चांगलाही आणि वाईटही कोलेस्ट्रॉल असतो.

Arrow

खराब कोलेस्टेरॉल अतिशय धोकादायक असतो. जेव्हा त्याची पातळी वाढते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात. त्यामुळे हृदयातील रक्त प्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू लागतो.

Arrow

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की शरीराचे काही भाग त्याबाबतचे संकेत देऊ लागतात. 

Arrow

जेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पायाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि पाय दुखू लागतात.

Arrow

जेव्हा कोलेस्टेरॉलच्या वाढीमुळे पायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो, तेव्हा त्याला परिधीय धमनी रोग म्हणतात. त्यामुळे नितंबांच्या आसपासही वेदना सुरू होतात.

Arrow

उच्च कोलेस्टेरॉलमुळे, एखाद्याला जळजळ आणि पाय आणि तळवे दुखणे यांचा सामना करावा लागतो. तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा त्याचा धोका अधिक वाढतो.

Arrow

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळे हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी होतो. त्यामुळेच छातीत दुखू लागते.

Arrow

कोलेस्टेरॉलमुळे पेशींमध्ये ताण वाढतो, त्यामुळे गुडघेदुखीच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

Arrow

उच्च कोलेस्टेरॉलमुळे, पाठीच्या खालच्या भागात वेदना सुरू होतात, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. 

जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा