Photo Credit; instagram

Arrow

Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? 

Photo Credit; instagram

Arrow

बरेच लोक लग्न, पार्टी आणि डिनर यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये मित्र आणि कुटुंबासोबत दारूचे सेवन करतात.

Photo Credit; instagram

Arrow

बरेच लोक दारू पिण्याआधी जेवतात, तर काहीजण दारू पितान काहीतरी खातात. त्याच वेळी, काही लोक रिकाम्या पोटी देखील दारू पितात.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही रिकाम्या पोटी दारू प्यायला असाल तर असे करणे टाळावे.  

Photo Credit; instagram

Arrow

पोट अल्कोहोल शोषून घेते परंतु लहान आतड्यांच्या तुलनेत कमी वेगाने.

Photo Credit; instagram

Arrow

जर आपण काहीही खाल्ले नाही, तर अल्कोहोल लवकर पोटातून जाते आणि लहान आतड्यात पोहोचते आणि अशा स्थितीत ते त्वरीत रक्तात मिसळते.

Photo Credit; instagram

Arrow

रक्तात मिसळल्यानंतर अल्कोहोल हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचते, ज्यामुळे त्वरीत नशा होते. 

Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने अल्कोहोलचा प्रभाव वाढतो. ते लवकर शोषले जाते आणि नशा देखील वेगाने वाढते.

'या' 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा