Photo Credit; instagram
तुम्ही चुकीच्या पद्धतीने सफरचंद खाता का? सफरचंदातला सर्वोत्तम मार्ग कोणता? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
सफरचंदमध्ये पेक्टिन ॲसिड असतं, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातं.
Photo Credit; instagram
त्यात क्वेर्सेटिन नावाचा फ्लेव्होनॉइड देखील असतो, तो अँटीऑक्सिडंट आणि उष्णता कमी करण्याचं काम करतो.
Photo Credit; instagram
सफरचंदाच्या सेवनानं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. तसंच खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं.
Photo Credit; instagram
खाण्यासाठी कोणत्या प्रकारचे सफरचंद निवडावं आणि ते कसं खावं जाणून घेऊ.
Photo Credit; instagram
सफरचंद खाण्यासाठी, आधी सफरचंद चांगलं धुवा आणि नंतर ते खा. धुतल्याशिवाय खाणं योग्य नाही.
Photo Credit; instagram
सफरचंद नेहमी त्याच्या सालेसोबतच खावं. बरेच लोक सफरचंदाची साल काढून खातात. हे अजिबात करू नये.
Photo Credit; instagram
सफरचंदाच्या सालीमध्येच अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. साल काढून खाल्ल्यानं विशेष फायदा होत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा! नशिबच चमकतं..
इथे क्लिक करा
Related Stories
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर