Photo Credit; instagram

या गोष्टी खा आणि GLP-1 पातळी वाढवा, काय होतील फायदे? जाणून घ्या... 

Photo Credit; instagram

GLP-१ पातळी म्हणजे ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड-1 हे एक संप्रेरक आहे. 

Photo Credit; instagram

GLP-1 इन्सुलिन स्राव वाढवतं, भूक कमी करतं आणि रक्तातील साखर नियंत्रित करतं.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला GLP-1 ची पातळी नैसर्गिकरित्या वाढवायची असेल, तर काही पदार्थ आणि सवयी महत्वाच्या ठरतात.

Photo Credit; instagram

ब्रोकोली, फुलकोबी, भेंडी, पालक, कोबी यांसारख्या फायबरयुक्त भाज्या आतड्यात आंबतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे SCFA (शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड) तयार होतं. जे GLP-1 ला त्या उत्तेजित करतात.

Photo Credit; instagram

सफरचंद, नाशपाती, बेरी, संत्री यांसारखी पेक्टिन किंवा विरघळणारे फायबर असलेली फळे हळूहळू पचतात.

Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड, चिया बियाणे, जवस बियाणे यामध्ये निरोगी चरबी आणि फायबर दोन्ही असतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे GLP-1 च्या प्रकाशनास प्रोत्साहन देतात आणि त्यामध्ये वाढ होते.

Photo Credit; instagram

दही, ताक, किमची, कांजी, सॉरक्रॉट यांसारखे आंबवलेले पदार्थ. ते आतड्यांचे आरोग्य सुधारतात, GLP-१ वाढवतात.

Photo Credit; instagram

ओमेगा-३ असलेले पदार्थ जसे की,  मासे (सॅल्मन, सार्डिन), अळशीचे बिया हे जळजळ कमी करतात, GLP-1 वाढवतात.

पुढील वेब स्टोरी

एकदा खाल तर खातच राहाल! 'या' मसाल्यामुळे पडतात Six Pack, चरबी वितळते मेणासारखी

इथे क्लिक करा