Photo Credit; instagram
Uric Acid ; वाढलेलं युरिक अॅसिड झटपट होईल कमी! फक्त 'या' ड्रिंक्स प्या
Photo Credit; instagram
जर तुमच्या शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढलं असेल, तर यासाठी नैसर्गिक आणि योग्य उपाय जाणून घ्या
Photo Credit; instagram
लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिनला बाहेर काढण्यात मदत करतं. यामुळे वाढलेलं युरिक अॅसिड कमी होतं.
Photo Credit; instagram
बीटमध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुण असतात. हे युरिक अॅसिडला कमी करण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
आद्रक आणि हळदी दोन्हीत सूज कमी करण्याचे गुण असतात. यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात राहतं.
Photo Credit; instagram
सफरचंदाच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सीडंट्स गुण असतात. यामुळे युरिक अॅसिडचं प्रमाण कमी होतं.
Photo Credit; instagram
युरिक अॅसिडला नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी पिणे. पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा! कमावतात बक्कळ पैसा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...
ताकद वाढवण्यासाठी पुरुषांनी खा 'हा' सुखा मेवा
दररोज 10,000 हजार पावलं चालायची गरज नाही, फक्त...
शाकाहारी लोकांचा 'हा' असतो मोठा प्रॉब्लेम; पण घेऊ नका टेन्शन, फक्त...