Photo Credit instagram
Arrow
ताजी आणि चांगली काकडी कशी ओळखायची?, खरेदी करताना या टिप्स ठेवा लक्षात
Arrow
उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
Arrow
जर तुम्ही बाजारातून काकडी खरेदी करणार असाल तर आधी जाणून घ्या की ताजी काकडी कशी खरेदी करायची.
Arrow
काकडी कापून पाहा. त्याची चव थोडी गोडसर आणि रसदार लागत असेल तर ती तुम्ही खरेदी करू शकाल.
Arrow
जर काकडी ताजी नसेल तर ती कापल्यावर लवकरात लवकर तुटत नाही.
Arrow
दोन ते तीन दिवस जुन्या काकड्या कापल्यावर त्या चवीला रबरासारख्या लागत असतील तर समजून जा की त्या ताज्या नाहीत.
Arrow
काकडी जर ताजी टवटवीत असेल तर वजनातही ती भरीव असते.
Arrow
काकडी चांगली नसेल तर वजन कमी असेल याशिवाय हलकी आणि पिवळी दिसेल.
Suhana Khan: बेडवर सुहानाच्या मादक अदा, लूक पाहून तुम्हीही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
'यासाठी' दररोज करा ही 3 योगासने, अन् बघा...
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात