Arrow
डोळ्यामध्ये ह
ी लक्षणं दिसताच व्हा सावध
Arrow
अनेकदा तुमच्या डोळ्यांमध्ये छोट्या छोट्या समस्या दिसू लागतात, मात्र कालांतराने त्याच समस्यातून मोठे आजारही होऊ शकतात.
Arrow
ड्राय आय सिंड्रोम म्हणजेच डोळ्यातील कोरडेपणा हा देखील असाच एक आजार आहेत, मात्र त्याची लक्षणंही सामान्यच दिसू लागतात.
Arrow
डोळ्यांना खाज येत असेल किंवा आत काहीतरी काही तरी रुतल्यासारखे वाटत असेल तर ते लक्षणही ड्राय आय सिंड्रोमचेच लक्षण असू शकते.
Arrow
घरामध्ये किंवा घराबाहेर प्रकाश दिसताच डोळ्यांना समस्या येत असेल तर तीही मोठी समस्या असू शकते.
Arrow
जर तुम्हाला अस्पष्ट दिसू लागले असेल तर त्याचेही कारण हे डोळ्यातील कोरडेपणा असू शकतो.
Arrow
डोळ्यांमध्ये वारंवार इन्फेक्शन होत असेल तर तेही ड्राय आय सिंड्रोमचेच लक्षण असू शकते.
Arrow
तुमच्या डोळ्यात जळजळ होत असेल तर त्यामुळेही मोठी समस्या होऊ शकते
Arrow
जर डोळ्यांमध्ये वारंवार पाणी येत असेल तर कोणतेही घरगुती उपाय घेण्याआधी तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क साधा.
Sara Tendulkar : ब्लॅक साडीत साराने कहरच केला! Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
30 दिवस भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट, अशी येईल ताकद की...
सलग 21 दिवस Beer प्यायलास तुमचं काय होईल?
मासिक पाळी उशिरा येण्याची 'ही' आहेत 6 मोठी कारणे...
एक इंजेक्शन अन् झटपट Weight Loss! नेमका फॉर्म्युला काय?