Arrow

दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद 

Arrow

अनेक लोकांना विविध पदार्थांमधून साखर टाकून खाण्याची सवय असते. मात्र त्याचे अनेक तोटेही असतात.

Arrow

अशा काही गोष्टी आहेत ज्यावर साखर वेगळी टाकल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर त्याचे तोटे काय होतात तेही माहिती करून घ्या.

Arrow

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. तरीही काही लोकं फळांमध्ये साखर टाकून खाण्याची सवय असते. त्यामुळे तुमचे साखरेचे प्रमाण प्रचंड वाढते.

Arrow

अनेक लोकं साखर मिसळलेले दूध पितात, मात्र ते आरोग्यासाठी जराही चांगले नसते. कारण साखरेशिवाय दूध पिल्यास त्याचे पोषक तत्वं तुम्हाला मिळू शकतात.

Arrow

तृणधान्यांमध्ये आधीच साखर असते. तरीही तुम्ही त्यामध्ये वेगळी साखर घातल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी प्रचंड वाढू शकते.

Arrow

अनेकांना साखर मिसळून कॉफी प्यायला आवडते. पण जर तुम्हाला त्याचे फायदे हवे असतील तर साखरेशिवाय ती पिणे फायद्याचे असते.

Arrow

जर तुम्हाला फ्रूट डेझर्ट आवडत असेल तर त्यात साखर अजिबात घालू नका. कारण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामध्ये वेगळी साखर टाकल्यास ती अधिक गोड होते.

Arrow

अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणते की एका व्यक्तीने दिवसातून फक्त 6 ते 9 चमचे साखर खाणे आवश्यक आहे.

…म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा