Heart Attack टाळायचा असेल तर आधी 'हे' करा
तुमच्या आहारामध्ये मीठ आणि साखरेचा अतिवापर केल्यास तुम्हाला हृदयविकार होण्याची दाट शक्यता असते.
अनेक वेळा मीठ आणि साखरेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अतिप्रमाणात तुम्ही जर मासांहार करत असाल तर तुम्ही गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अतिप्रमाणात मासांहार केला तर त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते.
तुम्हाला हृदयविकार टाळायचा असेल तर बटर म्हणजे लोणीसारख्या पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
तुम्ही जर चिकन फ्रायचे शौकीन असाल तर ती गोष्टही आजच थांबवा. कारण त्याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होत असतो.
या गोष्टींबरोबरच सोडा पिणंही थांबवा, कारण सोडा पिणाऱ्यांमध्येही हृदयविकार येण्याची शक्यता आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलेचे 105 किलो वजन, खाण्यात केले 5 बदल; 8
महिन्यात
जबरदस्त Weight Loss!
इथे क्लिक करा
Related Stories
सलग 11 दिवस दारू घेतली की, तुमचा करेक्ट कार्यक्रमच...
मासिक पाळी उशिरा येण्याची 'ही' आहेत 6 मोठी कारणे...
'अशी' आंघोळ करून बघाच, सगळा विषयच होईल क्लिअर!
Curd Benefits Marathi : दही खाण्याचे आहेत खूपच फायदे, तुम्ही खाता की नाही?